‘तांब्या कळशी मी घेते दादा मी लग्नाला येते’ जुन्या गाण्यावर एक नंबर थरकली तरुणी; पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की एखाद्या गाण्यावर डान्स सादर करुन दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. नुकताच सोशल मीडियावर असाच एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुलगी अतिशय भन्नाट अशी डान्स करताना दिसत आहेत

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, “तांब्या कळशी मी घेते दादा मी लग्नाला येते” या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे. बेभान होऊन नाचणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होतोय. पिवळी साडी नेसून तरुणीने केलेल्या या डान्सवर अनेक कमेंट्स आल्यात. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर तरुणीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत लोक स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे मानसिक ताण, थकवा आणि अस्वस्थता वाढताना दिसते. अशा परिस्थितीत नृत्य म्हणजेच डान्स हा आनंद आणि आरोग्य देणारा एक प्रभावी मार्ग ठरत आहे. मनसोक्त नाचल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच, पण मनावरचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होतो.पूर्वी नृत्य हे केवळ मनोरंजनासाठी किंवा कार्यक्रमांसाठी केले जात असे. मात्र आता अनेकजण डान्सकडे स्वतःला शोधण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवण्यासाठी गंभीरपणे पाहू लागले आहेत. डान्स शिकताना व्यक्ती स्वतःच्या भावनांना व्यक्त करू शकते आणि मन मोकळे करू शकते. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मन अधिक आनंदी राहते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ pranalii_.31 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles