Gold-Price:सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज पुन्हा सोनं स्वस्त, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

सध्या प्रत्येकाच्याच सणासुदीसाठी खरेदी सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाची खरेदी म्हणजे दागिने खरेदी करणे. काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत मोठे बदल होताना दिसत आहे. तर यामध्ये सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे. आज १० तोळं १०० रुपयांनी स्वस्त झालं असून चांदीच्या किंमती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. चांदीची किंमत आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी कोणताही बदल झालेला नाही.१ ग्रॅम चांदीची किंमत २६० रुपये असून १ किलो चांदीचा भाव २,६०,००० रुपये असेल. पुढे आपण मुंबई-पुण्यासह विविध शहरांमधले २४ कॅरेट,२२कॅरेट आणि १८ कॅरेटचे दर जाणून घेऊयात.

सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ६३ हजार १८१ रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ५० हजार ०१३ रुपये
चांदी १ किलो भाव – २ लाख ४६ हजार १५० रुपये
चांदीच्या दरात घसरण
बुलियन वेबसाईटनुसार, सोन्याच्या विपरीत, चांदीच्या भावात आज घट पाहायला मिळाली. चांदी प्रति किलो ४४७ रुपयांनी घसरून २,४६,१५० रुपये प्रति किलोग्राम वर व्यवहार करत आहे. १ किलो चांदीचा किरकोळ बाजारातील भाव २,६०,००० च्या आसपास आहे. आज चांदीचे दर घसरले असले तरी गेल्या महिन्याभरात चांदीच्या किमतीत १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

शहर २४ कॅरेट सोनं २२ कॅरेट सोनं
दिल्ली १,६३,१०० १,४९,५०८
मुंबई १,६३,३८० १,४७,७६५
बंगळुरू १,६३,५५० १,४९,८८४
कोलकाता १,६३,१६० १,४९,५६३
हैदराबाद १,६३,६४० १,५०,००३

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles