onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -05-09–2026 एकुण कांदा गोणी -67,996
गावरान कांदा बाजार भाव

1 नंबर= 4600 ते 5200
2.नंबर= 3200 ते 4600
3 नंबर= 2000 ते 3200

4 नंबर= 1000 ते 2000

————————————————————————————————————————————————–

भररस्त्यात नागरिकांना अश्लील इशारे करणाऱ्या पाच महिलांना अटक
अहिल्यानगर: माळीवाडा बस स्थानक आणि जिल्हा परिषद इमारतीच्या परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना अश्लील हातवारे करून उपद्रव पसरवणाऱ्या पाच महिलांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे.

​या प्रकरणी महिला पोलीस शिपाई पल्लवी सुभाष रोहकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला गेला आहे. ४ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास उपअधीक्षक कल्पना पवार व पोलीस पथक गस्त घालत असताना, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना या उपद्रवाबाबत नागरिकांकडून माहिती मिळाली.
​पोलिसांनी दोन पंचांसमक्ष पाहणी केली असता, काही महिला तोंडाला स्कार्फ बांधून नागरिकांना अश्लील हावभाव करत गाणी म्हणताना आढळल्या.

​सार्वजनिक जागी असभ्य वर्तन आणि लोकांना त्रास दिल्याबद्दल या पाच महिलांवर भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कोतवाली ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles