Gold-Price: सोन्याच्या दरात मोठा बदल! जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

Gold rate today 06 september: महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खर्चाचा ताण वाढत असताना सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता सोनं किंवा चांदी खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. कारण सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सराफा बाजार उघडताच हा मोठा बदल पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत मोठा बदल झालेला पाहायला मिळतोय.सोन्याचे-चांदीचे दर जसे वर चढतात तसे खालीही येतात, गेले काही दिवस हाच ट्रेंड सुरू होता. मात्र अशातच आज ६ सप्टेंबर २०२६ रोजी, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
गेल्या वर्षी पासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागणार आहे. . सोन्याचा आजचा १० ग्रॅम २४ कॅरेटचा भाव १ लाख ५३ हजार ०५० आहे तर २२ कॅरेट १० ग्रॅमचा भाव १ लाख ४० हजार २९६ आहे. तर चांदीचे दर २ लाख ३६ हजार ७२० रुपये प्रती किलो आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ५३ हजार ०५० रुपये

सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ४० हजार २९६ रुपये

चांदी १ किलो भाव – २ लाख ३६ हजार ७२० रुपये

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles