onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -03-05–2026 एकुण कांदा गोणी -27,603
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 1000 ते 1300
2 नंबर= 750 ते 1000
3 नंबर= 500 ते 750
4 नंबर= 200 ते 500
————————————————————————————————————————————————–


