Gold-Price:सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

ऑगस्ट महिन्यापासून सणावारांना सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात आता सोनं-चांदी खरेदी करणं कठीण झालं आहे. मागच्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी सोन्यात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या किंमतीमध्ये ७१० रुपयांनी घसरण झाली असून चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ७१० रुपयांनी घसरण झाली, २२ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ६५० तर १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ५३० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. तर चांदीचा आजचा प्रति ग्रॅमचा भाव २५५ रुपये आहे. तर १ किलो चांदीची किंमत २,५५,००० इतकी आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह विविध शहरांचे दर जाणून घेणार आहोत.शहर २४ कॅरेट सोनं २२ कॅरेट सोनं
दिल्ली १,५३,६४० १,४०,८३७
मुंबई १,५३,७८० १,४०,९६५
बेंगळुरू १,५३,९०० १,४१,०७५
कोलकाता १,५३,५७० १,४०,७७३
हैदराबाद १,५४,०२० १,४१,१८५

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles