सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रक्षाबंधन, गौरी-गणपती यांसारखे सण जवळ आले असताना सोन्याच्या किंमतीने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून याच्या किंमती वाढत असून आज दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सोनं-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या किंमतीत २३०० रुपयांनी वाढ झालेली आहे. तर चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ५५ हजार ६३० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ४२ हजार ६६१ रुपये
चांदी १ किलो भाव – २ लाख ३८ हजार ९७० रुपये
प्रमुख शहरांतील आजचे २४ व २२ कॅरेटचे दर १६० रुपयांनी किंमती वाढल्या आहेत. पुढे आपण विविध शहरांमधले ताजे दर जाणून घेणार आहोत.
शहर २४ कॅरेट सोनं २२ कॅरेट सोनं
दिल्ली १,५४,९५० १,४२,०३८
मुंबई १,५५,२२० १,४२,२८५
बंगळुरू १,५५,३४० १,४२,३९५
कोलकाता १,५५,०१० १,४२,०९३
हैदराबाद १,५५,४६० १,४२,५०५


