गेले काही दिवस सोने चांदीच्या दरात वाढ होत होती. मात्र काल सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरले. त्या तुलनेत आज सुवर्णनगरीत सोन्याचे दर वधारले आहेत. यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनेक दिवसांपासून चांदीचे स्थिर असलेले दर आज वाढले आहेत. आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर ४,३०० ने वाढले आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,५९,२७० रुपये इत
सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ५५ हजार ९७० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ४२ हजार ०५० रुपये
चांदी १ किलो भाव – २ लाख ४५ हजार रुपयेकं आहे.
शहर दर (रुपये)
मुंबई १,५४,९७०
पुणे १,५४,९७०
दिल्ली १,५५,१२०
चेन्नई १,५४,९७०
कोलकाता १,५४,९७०


