Gold-Price:सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोन्याचे दर पुन्हा बदलले; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि स्थानिक मागणी वाढल्याने देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. आज २२ कॅरेट आणि २४ कॅरेट अशा दोन्ही श्रेणींमध्ये सोन्याचे भाव लक्षणीयरीत्या वाढले आहेत. आज (२० ऑगस्ट २०२६) बुलियन वेबसाईटनुसार, सोन्याच्या किमतीत ३५० रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी २६४० रुपयांनी महाग झाली आहे. सोने गेल्या दोन महिन्यातील उच्चांकी भावावर गेले आहे.

सराफा बाजारात आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख ५८ हजार ४३९ रुपयांवर पोहोचला असून त्यात कालच्या तुलनेत ३३० ची वाढ झाली आहे. तर ८ ग्रॅम २२ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना १ लाख ४५,२२८ रुपये मोजावे लागत आहेत. पुणे शहरात २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ५८ हजार ३३० रुपयांवर गेला आहे.

सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ५८ हजार ७४० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ४५ हजार ५१५ रुपये
चांदी १ किलो भाव – २ लाख ४० हजार ४८० रुपये

शहर २४ कॅरेट सोनं २२ कॅरेट सोनं
दिल्ली १,५८,१६० १,४४,९८०
मुंबई १,५८,४३० १,४५,२२८
बंगळुरू १,५८,५६० १,४५,३४७
कोलकाता १,५८,०८० १,४४,९०७
हैदराबाद १,५८,५४० १,४५,३२८

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles