जामखेड मध्ये रात्री हॉटेल व्यवसायिकाच्या मुलावर गोळीबार एक जण गंभीर जखमी
➡️पोलीस ठाणे- जामखेड जि. अहिल्यानगर
➡️गु.र.नं.व कलम
जामखेड पो. स्टे गु.र.नं.293/2025 भा.न्या सं 2023 चे कलम 109,115(2), 352,3(5) सह आर्म अॅक्ट कलम 3,25 प्रमाणे (पिस्टल मधुन फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न) तपासी अधिकारी मा. महेश पाटील सो
➡️फिर्यादीचे नाव व पत्ता
अदित्य बबन पोकळे वय 20 वर्षे धंदा वॉशिंग सेंटर रा. पोकळेवस्ती, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर
➡️आरोपीत नाव व पत्ता 3 अनोळखी इसम पुर्ण नाव गाव माहित नाही
➡️अप.घड.ता.वेळ- दि. 01/06/2025 रोजी रात्री 10.00 वा.चे. सुमारास
➡️अप. घड. ठिकाण – विंचरणा नदीचे नविन पुलावर जामखेड ता. जामखेड येथे जि. अहिल्यानगर
➡️अप दा.ता वेळ- 02/06/2025 वेळ 03/59 वा. गुन्हयात वापरले वाहन 1) चार चाकी सिल्व्हर कलरची किया सेल्टोस
2)चार चाकी ग्रे कलरची Fronx
➡️जखमीचे नाव – फिर्यादी स्वःता व साक्षीदार
➡️मिळाले वाहन – निल
➡️गुन्हयात वापरले हत्यार – पिस्टल
➡️मिळाले हत्यार – निल
➡️हकीगत वरील ता. वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी म।। यांनी आरोपीत म।। यांना तुम्ही येथे लघवी करु नका येथे लेडीज आहे. असे म्हणाल्याचा आरोपीत म।। यांना राग आल्याने त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा उद्देशाने पिस्टर मधुन गोळ्या मारुन साक्षीदार यास गंभीर जखमी केले आहे. वगैरे म।। फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर दाखल करुन पुढील तजवीज मा. पोनि सो श्री महेश पाटील हे करत आहेत.


