Saturday, March 14, 2026

काळजी नको, ऊर्जा उत्पादनात भारत मजबूत… कॉंग्रेस अफवा पसरवत आहे…

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण – अमेरिका युद्धामुळं जगभरात तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आसाममधील एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, भारत केवळ स्वतःच्या नव्हे तर जगाच्या ऊर्जा गरजांचीही काळजी घेऊ शकतो. याचवेळी त्यांनी काँग्रेसवर अफवा पसरवल्याचा आरोप करत तीव्र टीकाही केली.

गेल्या दशकभरात भाजप सरकारनं देशातील रिफायनरी आणि ऊर्जा पायाभूत सुविधांच्या विकासावर मोठ्या प्रमाणात काम केलं. यामुळं आज भारत ऊर्जा उत्पादन आणि पुरवठ्याच्या बाबतीत मजबूत देशांपैकी एक बनला आहे. भारत स्वतःच्या गरजा भागवण्यासोबतच जागतिक ऊर्जा बाजारातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.”

.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles