मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राहुरी हेलिपॅड येथे आगमन व स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राहुरी हेलिपॅड येथे आगमन व स्वागत

अहिल्यानगर दि. १५- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवी प्रदान समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राहुरी हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील होते.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार मोनिका राजळे,जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपस्थित होते.

​राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे राहुरी येथे स्वागत

​अहिल्यानगर, दि. १५ – महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभासाठी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे राहुरी येथील हेलिपॅडवर आगमन झाले. तेथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

​यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles