अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक ;आमदार संग्राम जगताप यांचं मोठं वक्तव्य

अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार: आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर, 3 जून 2026: विधान परिषदेच्या अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होईल, असा विश्वास नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे.

उद्या माघारीचा शेवटचा दिवस
आमदार जगताप म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेण्याची उद्या दि. 4 जून ही शेवटची तारीख आहे. महायुती सरकार राज्यात सक्षमपणे काम करत आहे.”

वरिष्ठ नेते पुढाकार घेणार
या निवडणुकीसाठी महायुतीकडून प्राजक्त तनपुरे हे उमेदवार आहेत.महायुती सरकार हे राज्यात सक्षमपणे काम करत आहे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खा. सुजय विखे पाटील हे तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते प्रयत्न करतील, असे जगताप यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles