Gold-Price: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! , जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

आगामी सणासुदीनिमित्त किंवा लग्नसराईसाठी तुम्ही सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. इराण-अमेरिका युद्ध आणि भारतात दुप्पट झालेले आयात शुल्कामुळे सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात तीव्र चढउतार पाहायला मिळत आहे. आजही बुलियन्स मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज १६ जुलै २०२६ रोजी, बुधवारी सोने ६४० रुपयांनी कोसळले, तर चांदी १४०० रुपयांनी स्व

यावर्षीच्या सुरुवातील सोने आणि चांदीने किमतीचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. सोने तब्बल १ लाख ८० हजार रुपयांच्या पातळीवर गेले होते, तर चांदी सोन्यालाही मागे टाकत ४,००,००० लाखांची पातळी ओलांडली. मात्र, गेल्या ४ ते ५ महिन्यात दौन्ही मौल्यावान धातूंच्या किमतीत कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य खरेदीदार यांना हा मोठा दिलासा मिलाला आहे. आज १६ जुलै रोजी १० ग्रॅम २४ कॅरेटचा भाव १ लाख ४१ हजार ८४० रुपये आहे, तर दागिन्यांसाठी वापरले जाणाऱ्या २२ कॅरेट सोने १ लाख ३० हजार ०२० रुपये आहे. चांदीचे दर २ लाख १९ हजार ७२० रुपये प्रती किलो आहेत. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि घडणावर शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती शहरानुसार बदलू शकतात.स्वस्त झाले

सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ४१ हजार ८४० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ३० हजार ०२० रुपये
चांदी प्रति किलोचा भाव – २ लाख १९ हजार ७२० रुपये

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles