गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत वाढ होताना पाहायला मिळत होती. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच ही वाढ व्हायला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या किंमतीत १८५० रुपयांची घसरण झाली आहे. तर १ किलो चांदीच्या किंमतीत ५०० रुपयांनी घट झाली आहे.
२४ कॅरेट सोने
१ ग्रॅम: १४,४३३ (१८५ ने स्वस्त)
८ ग्रॅम: १,१५,४६४ (१,४८० ने स्वस्त)
१० ग्रॅम (१ तोळा): १,४४,३३० (१,८५० ने स्वस्त)
१०० ग्रॅम: १४,४३,३०० (१८,५०० ने स्वस्त)
२२ कॅरेट सोने
१ ग्रॅम: १३,२३० (१७० ने स्वस्त)
८ ग्रॅम: १,०५,८४० (१,३६० ने स्वस्त)
१० ग्रॅम (१ तोळा): १,३२,३०० (१,७०० ने स्वस्त)
१०० ग्रॅम: १३,२३,००० (१७,००० ने स्वस्त)
तसेच १ ग्रॅम चांदीची किंमत २३५ रुपये आहे. ८ ग्रॅम चांदीची किंमत १८८० रुपये इतकी आहे. १० ग्रॅम चांदीची किंमत २३५० रुपये आहे. तर १०० ग्रॅम म्हणजेच १ किलो चांदीची किंमत २३,५०० रुपये आहे. तर भविष्यात यामध्ये घट होण्याची शक्यता आहे.


