Gold-Price: सोन्याच्या दरात मोठा फेरबदल ; जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याच्या बाजारात पुन्हा मोठी हालचाल दिसून आली आहे. अवघ्या तिसऱ्या दिवशीच सोन्याच्या दरात जबरदस्त U-टर्न पाहायला मिळाला असून भाव अचानक बदलल्याने गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही आश्चर्यचकित झाले आहेत. १० ग्रॅम सोन्याच्या नव्या किंमतीकडे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज २२ एप्रिल २०२६ रोजी, बुधवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,५३,४८० तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,४०,६९० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,४९,८२० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,४९८ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

तुमच्या शहरांतील आजचा सोन्याचा भाव
शहर
२२ कॅरेट सोन्याचा दर
२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,४०,४३३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १,५३,२०० रुपये आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,४०,४३३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १,५३,२०० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,४०,४३३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा १,५३,२०० रुपये इतका आहे.
नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,४०,४३३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा १,५३,२०० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles