खासदार निलेश लंके यांनी कोठला येथे हजरत इमाम हुसेन यांच्या सवारीचे दर्शन
अहिल्यानगर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक मोहरम निमित्त खासदार निलेश लंके यांनी कोठला येथे हजरत इमाम हुसेन यांच्या सवारीचे दर्शन घेतले. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, उद्योजक अल्ताफ शेख, माजी नगरसेवक मुदस्सर शेख, माजी नगरसेवक योगीराज गाडे, मावळा संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर निमसे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


