अहिल्यानगर शहरातील एम.आय.डी.सी. परिसरामध्ये मध्ये खुनाचा प्रयत्न करुन दहशत निर्माण करणारी संतोष धोत्रे व त्याच्या टोळी विरुध्द मोका अंतर्गत कठोर कारवाई.
प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, दि.02/03/2025 रोजी 18-30 वा.चे.सुमा.गणेश किराणा स्टोअर्स, कोतकर वस्ती,निंबळक,ता.जि.अहिल्यानगर येथे आरोपी नामे संतोष रघुनाथ धोत्रे, रा.चैतन्य हॉटेल पाठीमागे,गुंदेचा हाऊस,नागापुर, अहिल्यानगर व त्याच्या साथीदारांनी उसणे पैसे देत नाही या कारणावरुन मोटार साकलवरुन हातात तलवार, लोखंडी घन, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यासह येवुन हल्ला करुन फिर्यादी व साक्षीदार यांना जखमी करुन किरणा दुकानाचे नुकसान केले होते. सदर बाबत राजेंद्र पोपट कोतकर,वय 41 वर्षे,रा.कोतकरवस्ती,निंबळक,ता.जि.अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला गु.र.नं. 137/2025 भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 109, 118(1), 115(2), 352,351(2),119(1),326(ग),189(2),191(2),191(3),190,324(4),आर्म ऍ़क्ट 4/25,मुं.पो.अधि.क. 37(1)(3)/135 सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ऍ़क्ट कलम 7 अन्वये गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात (1) संतोष रघुनाथ धोत्रे, वय 27 वर्ष,रा.चैतन्य हॉटेल पाठीमागे,गुंदेचा हाऊस,नागापुर,ता.जि. अहिल्यानगर (टोळी प्रमुख) (2) मट्टस ऊर्फ अजय सोमनाथ गुळवे,वय 26 वर्ष,रा. लामखेडे पेट्रोल पंपाशेजारी,वैष्णवी हॉटेल, एमआयडीसी,अहिल्यानगर.(3) अमोल गोरख आव्हाड, वय 23 वर्ष, धंदा मजुरी, रा. आर्दश कॉलनी, काकासाहेब म्हस्के रोड, बोल्हेगाव, एमआयडीसी, आहील्यानगर, (4) अभि उर्फ अभिषेक नितीन गायकवाड, वय 20 वर्षे, रा. नागापुर,ता.जि.अहिल्यानगर (5) विशाल भाउसाहेब पाटोळे,वय 23 वर्ष,रा.गणेश चौक, बोल्हेगाव, ता.जि आहील्यानगर, (6) सुधीर प्रदीप दळवी, वय-24 वर्ष,रा.दावल मलीक चौक, नागापुर,ता.जि.अहिल्यानगर (7) आबा ऊर्फ राहुल नाथा गोरे,वय-35 वर्ष, रा. चक्रधर मंदीराजवळ, नागापुर, ता.जि.अहिल्यानगर.(8) शरद जगन पाटोळे, वय- 22 वर्ष, रा. चक्रधर स्वामी मंदीरा मागे,नागापुर, ता.जि अहिल्यानगर. (9) तुषार लहानु पानसरे, वय 19 वर्ष, रा. वडगाव रोड, साईराज नगर, वडगाव गुप्ता,ता.जि.अहिल्यानगर (10) अक्षय बाळासाहेब ठुबे,वय 21 वर्ष, रा. सन फार्माशाळे जवळ, आंबेडकर चौक, एमआयडीसी, आहील्यानगर, (11) यश सुनिल सरोदे ऊर्फ प्रेम, वय 18 वर्ष,रा.चक्रधर स्वामी मंदीराजवळ, नागापुर, ता.जि आहील्यानगर, (12) सुरज अरविंद भिगांरदिवे उर्फ खंडु, वय 21 वर्ष, रा. सेन्ट मेरी चर्च समोर,नागापुर, आहील्यानगर, (13) करण गौतम आवताडे, वय 21 वर्ष,रा.आर्दश कॉलनी, काकासाहेब म्हस्के रोड, बोल्हेगाव, एमआयडीसी, अहील्यानगर, (15) आशिष ऊर्फ पप्पु अंतोन पाटोळे वय 21 वर्ष, रा आंबेडकर चौक,.नागापुर ता जि अहिल्यानगर (16) यश भगवान बुट्टे, वय 21 वर्षे, रा.आंबेडकर चौक,ता.जि.अहिल्यानगर व (17) शेख मोहम्मद ताहीर मुन्ना, वय 21 वर्षे, रा.पडका महाल, कसबे वस्ती,सावेडी,अहिल्यानगर यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन आरोपी नामे (14) जॅकी ऊर्फ धिरज आवारे (18)अदित्य लक्ष्मण जाचक (19) प्रतिक नवनाथ तागड यांना मा.न्यायालयाने अटक पुर्व जामीन मंजुर केलेला आहे. वरील नमुद आरोपींविरुध्द यापुर्वी दरोडा, घातक शस्त्रासह, अग्नीशस्त्रासह गैर कायदयाची मंडळी जमवुन खुनाचा प्रयत्न करणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, घातक शस्त्रासह संघटीत टोळीने खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी नोकरास सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, घातक शस्त्र कब्जात बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे एकुण 24 गुन्हे दाखल आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक, माणिक चौधरी, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांनी सदर बाबत मा.पोलीस अधीक्षक साहेब, अहिल्यानगर व अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे मार्फतीने मा.विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांना मोका कायदयातील वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळणेकामी अहवाल सादर केला होता.
त्यावर मा.विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी आरोपी नामे (1) संतोष रघुनाथ धोत्रे, वय 27 वर्ष,रा.चैतन्य हॉटेल पाठीमागे,गुंदेचा हाऊस,नागापुर,ता.जि. अहिल्यानगर (टोळी प्रमुख) (2) मट्टस ऊर्फ अजय सोमनाथ गुळवे, वय 26 वर्ष,रा. लामखेडे पेट्रोल पंपाशेजारी,वैष्णवी हॉटेल, एमआयडीसी, अहिल्यानगर. (3) अमोल गोरख आव्हाड, वय 23 वर्ष,रा.आर्दश कॉलनी, काकासाहेब म्हस्के रोड, बोल्हेगाव, एमआयडीसी, आहील्यानगर, (4) अभि उर्फ अभिषेक नितीन गायकवाड, वय 20 वर्षे, रा. नागापुर,ता.जि.अहिल्यानगर (5) विशाल भाउसाहेब पाटोळे, वय 23 वर्ष,रा.गणेश चौक, बोल्हेगाव, ता.जि.आहील्यानगर, (6) सुधीर प्रदीप दळवी, वय-24 वर्ष,रा.दावल मलीक चौक, नागापुर, ता.जि.अहिल्यानगर (7) आबा ऊर्फ राहुल नाथा गोरे, वय-35 वर्ष,रा.चक्रधर मंदीराजवळ, नागापुर, ता.जि.अहिल्यानगर.(8) शरद जगन पाटोळे, वय- 22 वर्ष, रा. चक्रधर स्वामी मंदीरा मागे,नागापुर, ता.जि अहिल्यानगर.(9) तुषार लहानु पानसरे, वय-19 वर्ष, रा. वडगाव रोड, साईराज नगर, वडगाव गुप्ता, ता.जि अहिल्यानगर (10) अक्षय बाळासाहेब ठुबे,वय 21 वर्ष,रा.सन फार्माशाळे जवळ,आंबेडकर चौक, एमआयडीसी, आहील्यानगर, (11) यश सुनिल सरोदे ऊर्फ प्रेम, वय 18 वर्ष,रा.चक्रधर स्वामी मंदीराजवळ, नागापुर, ता.जि आहील्यानगर, (12) सुरज अरविंद भिगांरदिवे उर्फ खंडु, वय 21 वर्ष,रा.सेन्ट मेरी चर्च समोर,नागापुर, आहील्यानगर, (13) करण गौतम आवताडे, वय 21 वर्ष,रा. आर्दश कॉलनी, काकासाहेब म्हस्के रोड, बोल्हेगाव, एमआयडीसी, अहील्यानगर, (15) आशिष ऊर्फ पप्पु अंतोन पाटोळे वय 21 वर्ष, रा.आंबेडकर चौक,.नागापुर ता जि अहिल्यानगर (16) यश भगवान बुट्टे, वय 21 वर्षे, रा. आंबेडकर चौक,ता.जि.अहिल्यानगर व (17) शेख मोहम्मद ताहीर मुन्ना, वय 21 वर्षे, रा.पडका महाल, कसबे वस्ती,सावेडी, अहिल्यानगर यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली असुन आरोपी नामे (14) जॅकी ऊर्फ धिरज आवारे (18)अदित्य लक्ष्मण जाचक (19) प्रतिक नवनाथ तागड यांच्या विरुध्द मोका कायदयान्वये वाढीव कलम लावण्याची मंजुरी दिलेली असुन सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी केलेली आहे


