Government Job….सरकारच्या मृद व जलसंधारण विभागात तब्बल 8 हजार 667 रिक्त पदांसाठी मेगा भरती

Government Job राज्य सरकारच्या जलसंधारण विभागात तब्बल 8 हजार 667 रिक्त पदांसाठी मेगा भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेला उच्चस्तरीय समितीने नुकतीच मंजुरी दिली असून विविध तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या भरतीमुळे दहावी, बारावी उत्तीर्ण, पदवीधर आणि अभियांत्रिकी पदवी व डिप्लोमा धारकांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

तब्बल 8 हजार 667 पदांची भरती होणार आहे. भरती प्रक्रियेस उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. या सर्व प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी विभागाचे सचिव दर आठवड्याला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतील. पदभरतीची जाहिरात लवकर प्रसिद्ध व्हावी आणि प्रक्रिया तत्काळ सुरू होईल.

ही भरती जाहिरात म्हणजे सरकारी नोकरीची एक मोठ्ठी संधी राहणार आहे. मृद आणि जलसंधारण विभागाच्या स्थापनेपासून रखडलेली विविध पदांची भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles