भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याना घेराव
आहिल्यानगर -भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आज भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना माजी जिल्हा परीषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती माजी सभापती रामदास भोर सह शेतकऱ्यानी घेराव घातला.
भूमि अभिलेख कार्यालयातून शेतकऱ्याची अडवणूक होती अडचणी सोडवल्या जात नाहीत याबाबत आठ दिवसा पूर्वी निवेदन दिले होते. या निवेदनाच्या आधारे आस तालुक्यातील शेतकरी भूमिअभिलेख कार्यालयात जमा झाले.
शेती संदर्भात अडचणी वेळेवर सोडवल्या जात नाही शेतकऱ्याना चकरा मारायला लावतात, तसेच जो पैसे देईल त्याचे काम करतात या बाबत संदेश कार्ले यांनी भूमिअभिलेख च्या अधिकाऱ्याना चांगलेच धारेवर धरले. यावेळी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्याच्या अडचणी यावेळी समजून घेतल्या व येत्या पंधरा दिवसाच्या आत सर्व अडचणी सोडवल्या जातील सर्वाची मोजणी केली जाईल असे या वेळी शेतकऱ्या ना सांगीतले
यावेळी सत्तावीस शेतकऱ्यांच्या नोंदी संदर्भात चर्चा झाली. तक्रारीचे निवारण करायची करण्यात आले व पंधरा दिवसाच्या आत मध्ये शेतकऱ्यांच्या असणाऱ्या शेतीविषयक मोजणीच्या अडचणी दूर करणार असल्याचे यावेळी भूमी लेख अभिलेख कार्यालयाच्या अधिकारी प्रवीण गायकवाड, दिलीप भिंगारदिवे यांनी सांगीतले यावेळी विठ्ठल हंडोरे, रोहिदास उदमले, रकमाजी बेरड, राजाराम रासकर, उत्तम गायकवाड, बाजीराव लबडे, दशरथ जाधव हे शेतकरी उपस्थित होतेभूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याना घेराव
आहिल्यानगर -भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आज भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना माजी जिल्हा परीषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती माजी सभापती रामदास भोर सह शेतकऱ्यानी घेराव घातला.
भूमि अभिलेख कार्यालयातून शेतकऱ्याची अडवणूक होती अडचणी सोडवल्या जात नाहीत याबाबत आठ दिवसा पूर्वी निवेदन दिले होते. या निवेदनाच्या आधारे आस तालुक्यातील शेतकरी भूमिअभिलेख कार्यालयात जमा झाले.
शेती संदर्भात अडचणी वेळेवर सोडवल्या जात नाही शेतकऱ्याना चकरा मारायला लावतात, तसेच जो पैसे देईल त्याचे काम करतात या बाबत संदेश कार्ले यांनी भूमिअभिलेख च्या अधिकाऱ्याना चांगलेच धारेवर धरले. यावेळी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्याच्या अडचणी यावेळी समजून घेतल्या व येत्या पंधरा दिवसाच्या आत सर्व अडचणी सोडवल्या जातील सर्वाची मोजणी केली जाईल असे या वेळी शेतकऱ्या ना सांगीतले
यावेळी सत्तावीस शेतकऱ्यांच्या नोंदी संदर्भात चर्चा झाली. तक्रारीचे निवारण करायची करण्यात आले व पंधरा दिवसाच्या आत मध्ये शेतकऱ्यांच्या असणाऱ्या शेतीविषयक मोजणीच्या अडचणी दूर करणार असल्याचे यावेळी भूमी लेख अभिलेख कार्यालयाच्या अधिकारी प्रवीण गायकवाड, दिलीप भिंगारदिवे यांनी सांगीतले यावेळी विठ्ठल हंडोरे, रोहिदास उदमले, रकमाजी बेरड, राजाराम रासकर, उत्तम गायकवाड, बाजीराव लबडे, दशरथ जाधव हे शेतकरी उपस्थित होतेह्यावेळी शेतकऱ्यांनी अगदी दोन तीन वर्षापासून पैसे भरूनही मोजणी केली गेली नाही शिवाय भूमापन अधिकारी हे शेतकऱ्यांमध्ये आपसात वाद लावतात लोकाना चुकीचे सांगून सह्या घेतात व पैसे दिल तरच काम करतात असे अनेक शेतकरी सांगत होते आज जवळपास तीस शेतकऱ्यांच्या तक्रारी येत्या पंधरा दिवसात सोडवणार असे सांगितले न सोडवल्यास कुलुप लवणारच एका ठिकानी सतरा गुंठे क्षेत्र असतांना वीस गुंठे बिनशेती करुण दिल्याचे ह्या वेळी एका शेतकऱ्याने निदर्शनात आणून दिले